लाडकी बहिण योजनेचे 3000 रुपये झाले जमा : ladki bahin yojana installment

ladki bahin yojana installment

ladki bahin yojana installment : महिलांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा पहिला व दुसरा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात पाठविला आहे. राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी १ जुलै २०२४ पासुन ऑनलाईन अर्ज भरणे सुरु झाले होते, अनेक महिलांनी योजनेसाठी अर्ज केलेले आहेत. अर्ज केलेल्या महिलांचे अर्ज मंजूर केलेले आहेत. ज्या महिलांच्या अर्जामध्ये काही त्रुटी आढळून आल्यास एसएमएस द्वारे कळविले जात आहे.

ladki bahin yojana installment

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केल्यानंतर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत, अशा महिलांच्या खात्यात शासनाने जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे ३००० रुपये पाठविले आहेत. लाभार्थी महिलेच्या आधार कार्ड लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये हे पैसे पाठविण्यात आले आहेत. ज्या लाभार्थीचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक नाही अशा महिलांचे पैसे जमा झालेले नसतील, अशा महिलांनी आपले आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणे आवश्यक आहे, आधार कार्ड लिंक करण्यासाठी DBT (NPCI) फॉर्म व सोबत आधार कार्ड झेरॉक्स जोडून संबधित बँकेत जमा करणे आवश्यक आहे.

ज्या महिलांचे अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास (नावात बदल, कागदपत्रे चुकीची अपलोड, कागदपत्रे स्पष्ट न दिसणे, इतर) त्यांनी संबधित माहिती पुन्हा भरून फॉर्म सबमिट करावा. अर्जामध्ये बदल करण्यासाठी EDIT ऑप्शन दिलेला आहे, परंतु लाभार्थींना अर्जामध्ये फक्त एकदाच बदल करता येणार आहे. यामुळे अर्जामध्ये काही बदल करताना सर्व माहिती व कागदपत्रे जवळ असल्याची खात्री करावी. नंतरच EDIT पर्यायवरती क्लिक करून अर्जामध्ये बदल करावा

३००० रुपये मिळाले नसतील तर काय करावे.

ज्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे ३००० रुपये मिळाले नसतील अशा महिलांनी सर्व प्रथम आपला अर्ज Approved (मंजूर) झाला आहे का हे चेक करणे आवश्यक आहे. अर्ज Approved झाला आहे का हे चेक करण्यासाठी आपण ज्या ठिकाणी अर्ज भरला त्याठिकाणी अर्जाचे स्टेटस चेक करता येईल.

उदा. ऑनलाईन सेंटर मध्ये जाऊन अर्ज भरला असेल तर त्याठिकाणी अर्जाचे स्टेटस चेक करता येणार आहे. मोबाईल App मधून अर्ज भरला असेल तर मोबाईल App मध्ये अर्जाचे स्टेटस चेक करता येईल. वेबसाईट पोर्टल वरती अर्ज भरला असेल वेबसाईट वरती अर्जाचे स्टेटस चे करता येणार आहे.

३००० रुपये मिळाले नसतील तर अर्जाचे स्टेटस चेक करावे, अर्ज Approved होऊन सुद्धा ३००० रुपये मिळाले नसतील तर आपण आपले आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे का हे चेक करणे आवश्यक आहे. आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल तर आधार कार्ड लिंक करण्यासाठी बँकेत फॉर्म भरून देणे आवश्यक आहे.

Similar Posts

90 Comments

  1. लाडकी बहिण योजनेचा अर्ज approved झालाय पण अजून account मध्ये पैसे आले नाहीत.

          1. Maz from approval zala nahi 23 August la from bharla hota aajun painting lach aahe

    1. नमस्कार सर मॅडम…. मसग आला अप्रोड चा पण पैसे आले नाही काय प्रॉब्लेम झाला

      1. आधार कार्ड बँक खात्या सोबत जोडलेले आहे का चेक करावे, लिंक असेल काही दिवसामध्ये पैसे खात्यावर जमा होतील.

    2. लाडकी बहिण योजनेचा अर्ज approved झालाय पण अजून account मध्ये पैसे आले नाहीत.

  2. My status is approved my bank account is connected to aadhar then also I not received 3000 rupees.why?
    Please ans it.

  3. सर माझी लाडकी बहिण अर्ज Approve झाला आहे पण ३००० रु जमा नाही झाले

  4. Joint account madhe first naav vadilanch aaahe nantar aai ch aahe… Form Approved zala aahe aani aai cha aadhar card bank la seed suddha aahe ..
    Tar paise yetil ka??
    Plss Suggest Kara

  5. माझे आधार लिंक नाही त्या बँक che details दिले आहे शिवाय ती बँक list मध्ये नाही दुसर्‍या बँक अकाऊंट ला आधार लिंक आहे तर पैसे जमा होतील का?

    कृपया मार्गदर्शन करा की बँक details कसे बदलता येतील

    1. bank details बदलण्याची गरज नाही, ज्या बँकेत तुम्हाला पैसे हवे आहेत त्या बँक मध्ये आधार कार्ड लिंक करा.

      1. Me sept 1st week madhe form bharla ahe pn donda reject jhala.. website var reason – “issue in hamipatra” asa yet ahe.. kay pending ahe kasa kalnar?

  6. Sir majhe sudha paise aale nahi, karan mi pahil aadhar link navt, पण mi nantr link kel aahe 23/08/24 ला link jhal aahe pan ajun paise aale nahi

  7. MAZE AADHAR CARD LINK AAHE TARI AJUN PAISE BHETLE NAHIT TUM CHA 181 NO VARTI CONTACT KELA AAHE TEY BOLTAT 1 WEEK MADHE YETIL 20 ZALE TARI AJUN PAISE AALE NAHI

  8. Hi dear, I have filled up form online last week still it is in pending status. When it will be approved? approved Kadhi honar and approved Zhalya nantar paise Kadhi yenar? Majhya barobar form bharlelya lokancha form approved houn account madhe paise zama jhale pan mazha tar form pending dakwat ahe attaparyant tar paise kadi yenar please confirm and do the needful.

      1. Form Kadhi approved hoil 1 week pasun pending madhe ahe. Majhya barobar jyanni form bharla ahe tyacha approved houn paise ale. Kay issue ahe approved na Honyas please check karun sanga.

  9. Form Kadhi approved hoil 1 week pasun pending madhe ahe. Majhya barobar jyanni form bharla ahe tyacha approved houn paise ale. Kay issue ahe approved na Honyas please check karun sanga.

    1. Hello form pending madhech ahe ani ward level status madhech ahe ata paryant 8 days pasun. approved karun paise account madhe pathvave lawakarat lawkar. Scheme cha form bharlela ahe Adhar card linked ahe ani account la KYC pan ahe mag kay issue ahe confirm karun approval dya.

  10. लाडकी बहिण योजनेचा अर्ज approved झालाय पण अजून account मध्ये पैसे आले नाहीत. आधार नंबर पण बँक अकाऊंट ला लिंक केलेलं आहे

  11. लडकी बहीण योजना. सर्व डोकमेंट्स जमा करून दोन महिने झाले. तरी पायमेन्ट नाही मिळाला.

  12. लडकी बहीण योजना. सर्व डोकमेंट्स जमा करून दोन महिने झाले. तरी पायमेन्ट नाही मिळाला. मोबाईल 7028767407

  13. Sir, Mera form approved huwa hai aur muje msg bhi aaya hai on 25/8/24 but sub level is still showing pending please reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *