नमस्कार ! राजपुरे डिजिटल & आपले सरकार सेवा केंद्रामध्ये आपले स्वागत करीत आहे. आमच्या केंद्रामधून विविध शासकीय योजनांचे अर्ज, विविध शासकीय कामे अल्पदरात व खात्रीशीर करून देतो. या संकेतस्थळावर तुम्हाला विविध योजनांची माहिती व आपला अर्ज ऑनलाईन करण्यास आम्ही तुम्हाला मदत करतो, या साठी तुम्हाला संबधित सेवेसाठी/अर्जासाठी लागणारे शुल्क/फी द्यावी लागेल.

नवीन अपडेट्स, शासकीय योजना, शैक्षणिक माहिती

आत्ता सुरु असलेल्या योजना

  • कडबाकुट्टी मशीन योजना
  • डीजेल इंजिन/इलेक्ट्रिक मोटर योजना
  • पाईप अनुदान योजना
  • पॉवर टिलर अनुदान योजना
  • औषध फवारणी पंप
  • मळणी यंत्र, पेरणी यंत्र, 
  • ठिबक सिंचन अनुदान योजना
  • तुषार सिंचन अनुदान योजना
  • शेततळे अनुदान योजना
  • शेततळे अस्तरीकरण योजना
  • सामुहिक शेततळे योजना
  • रोटाव्हेटर अनुदान योजना