🤖 मराठी मध्ये शिका AI

दि AI स्मार्ट वर्क (The AI Smart Work)

AI चा वापर करा आणि

काम करा स्मार्ट, सोपे आणि जलद!

मराठीतील संपूर्ण AI मार्गदर्शक पुस्तक, पोस्टर डिझाईन, वाढदिवस बॅनर, लग्नपत्रिका, शुभेच्छा पोस्टर, Resume, AI Prompt, जाहिरात, सोशल मिडिया कंटेंट, Video जाहिरात आणि डिजिटल स्मार्ट वर्क शिकण्यासाठी उपयुक्त.

₹२४९ नाही तर फक्त ₹१९९

📚पुस्तकाबद्दल

AI शिका, Smart Work करा!

“दि AI स्मार्ट वर्क” हे मराठी भाषेतील आधुनिक आणि संपूर्ण AI मार्गदर्शक पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये Artificial Intelligence (AI) चा वापर करून मोबाईलवरून Smart Work कसे करावे हे अतिशय सोप्या आणि practical पद्धतीने समजावून सांगितले आहे.

या पुस्तकात तुम्हाला काय शिकायला मिळणार?

  • वेळ वाचवा 5 पटीने

    AI Tools वापरून तुमचे रोजचे काम ५ पटीने वेगाने करा. Email, Report, Content,पोस्टर, लग्नपत्रिका, शुभेच्छा पोस्टर सर्व काही मिनिटांत.

  • उत्पन्न वाढवा

    AI वापरून नवीन Business Ideas, जाहिरात पोस्टर तयार करून व्यवसायाची जाहिरात करा, आणि Passive Income चे मार्ग शिका.

  • मराठीत शिका AI

    सोप्या मराठी भाषेत, practical उदाहरणांसह — कोणतेही technical knowledge नसले तरी आपण AI वापरू शकता.

  • PDF मध्ये पुस्तक

    PDF मध्ये पुस्तक उपलब्ध असल्यामुळे कधीहि मोबाईलवर वाचता येईल सोबत दिलेल्या Promt वापरणे अधिक सोपे जाते.

१००+ वाचकांनी डिजिटल कौशल्य शिकले

★★★★★
"AI वापरून पोस्टर आणि जाहिराती तयार करण्याची इतकी सोपी माहिती पहिल्यांदाच पाहिली."
रा
★★★★★
"मराठीत AI शिकणे खूप कठीण वाटत होते. या पुस्तकाने ते खूप सोपे केले. Highly Recommended!"
सु
★★★★★
" मराठीत AI शिकण्यासाठी सुरुवातीपासून समजणारे उत्तम मार्गदर्शक."
वि
★★★★★
"Social Media Post, Reels आणि Video Advertisement साठी जबरदस्त माहिती दिली आहे."
★★★★★
"AI Tools वापरून Assignments, Notes खूप छान बनवता येतात. Best Investment!"
प्र
★★★★★
"पुस्तकामुळे Content Writing खूप सोपे झाले. आता महिन्याला २०,०००+ कमवते. Thanks Rajpure Sir!"
मे