आज १० वी चा निकाल जाहीर, येथून पहा निकाल | SSC Result Check Link

SSC Result Check Link

SSC Result Check Link : प्रतीक्षा संपली, १० वी च्या विद्यार्थी मित्रांसाठी हि आनंदाची बातमी १२ वी च्या निकालानंतर आता १० वी च्या निकालाची तारीख जाहीर झाली असून आज दुपारी विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन वेबसाईटवर पहायला मिळणार आहे.

SSC Result Check Link

इयत्ता दहावीची ची मार्च २०२४ मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, छत्रपती संभाजी नगर, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, अमरावती, लातूर, नाशिक व कोकण विभागीय मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल दिनांक २७ मे २०२४ रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे.

इ. १० वी च्या परीक्षेचा निकाल २७ मे २०२४ दुपारी १:०० वाजता ऑनलाईन लागणार आहे. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी मंडळाने विविध वेबसाईट/संकेतस्थळ उपलब्ध करून दिलेले आहेत. यावर्षी १६ लाख ९ हजार ४४४ विद्यार्थ्यांनी इ. १० वीची परीक्षा दिलेली आहे. ऑनलाईन निकाल आपण खालील लिंक वरून चेक करू शकता.

निकाल ऑनलाईन कसा पहायचा?

  • वरील वेबसाईट मोबाईल मध्ये ओपन करा.
  • विद्यार्थ्याचा Roll No. भरा Mother’s First Name – आईचे नाव टाकून View Result बटन वरती क्लिक करा.
  • मोबाईल वरती निकाल पाहायला मिळेल.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *