इ. 12 वी बोर्ड परीक्षेचा निकाल 2 मे रोजी जाहीर होणार; 12 th Result Date & Website

12 th Result Date Maharashtra

12 th Result Date Maharashtra : विद्यार्थी मित्रांसाठी आंनदाची बातमी, अखेर प्रतीक्षा संपली, 12 वी च्या निकालाची तारीख अखेर जाहीर झाली आहे. विद्यार्थ्यांना लवकरच आपला 12 वी चा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. निकाल कोणत्या वेबसाईट वर पहायचा व निकालाची तारीख व वेळ या बद्दल संपूर्ण माहिती या लेखात दिलेली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर शनिवार दिनांक 02 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे.

निकालाची तारीख2 मे 2026
निकालाची वेळदुपारी 1
जाहिरात प्रकटनपहा

विध्यार्थ्यांना त्यांचा निकाल ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विध्यार्थ्यांनी आपला सीट नंबर व आवश्यक माहिती तयार ठेवावी.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिकण मंडळा मार्फत घेण्यात आलेल्या बारावी (HSC) परीक्षेचा निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. राज्यभरातील लाखो विद्यार्थी या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

खालील संकेतस्थळावरून आपण 12 वी चा निकाल पाहू शकता

वरील पैकी कोणत्याही लिंक वरती जावून आपण निकाल पाहू शकता.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *