खरीप/रब्बी पिक पेरा स्वयंघोषणा पत्र PDF येथून डाउनलोड करा : Pik Pera form PDF
Pik pera swayanghoshana patra pdf form : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, राज्यात शेतकऱ्यांसाठी शासन पीक विमा योजना राबवीत असते यामध्ये खरीप हंगाम व रब्बी हंगामामध्ये पिक विमा योजना राबविली जाते. लवकरच खरीप हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरु होणार आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकाचा विमा फक्त १ रुपयामध्ये काढता येत होता परंतु शासनाने आता १ रुपयात पिक विमा योजना बंद केली आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना आता लाभार्थी हिस्सा भरावा लागणार आहे. खरीप हंगातील पिक विमा अर्ज भरताना शेतकऱ्याने खरीप हंगामातील पिक पेरा स्वयंघोषणापत्र द्यावे लागते, तसेच रब्बी हंगामातील पीक विमा अर्ज भरताना रब्बी हंगामातील पिक पेरा स्वयंघोषणा द्यावे लागते.
पिक विमा अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- फार्मर आयडी (Farmer ID)
- बँक खाते पासबुक
- ७/१२ उतारा, ८अ
- पिक पेरा स्वयंघोषणा पत्र
- क्षेत्र सामाईक असल्यास इतर खातेदाराचे संमती पत्र
- मोबाईल नंबर
पिक पेरा स्वयंघोषणा पत्र फॉर्म डाऊनलोड कसा करावा?
खरीप/रब्बी पिक पेरा स्वयंघोषणा पत्र आपण सोप्या पद्धतीने डाऊनलोड करू शकता, या लेखामध्ये आम्ही तुम्हाला पिक पेरा स्वयंघोषणा पत्र/पिक पेरा फॉर्म कसा डाउनलोड करायचा या संबधित सविस्तर माहिती दिलेली आहे. फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी डाऊनलोड वरती क्लिक करावे, त्यानंतर फॉर्म आपल्या मोबाईल मध्ये/कॉम्प्युटर मध्ये डाऊनलोड होईल.
| रब्बी पिक पेरा स्वयंघोषणा पत्र | डाउनलोड |
| खरीप पिक पेरा स्वयंघोषणा पत्र | डाउनलोड |
| योजनेची अधिकृत वेबसाईट | https://pmfby.gov.in/ |
| पिक विमा संमती पत्र | पहा |
pik pera rabbi 2026 pik pera 2026-27 pdf download पिक पेरा स्वयं घोषणा पत्र 2026 pdf download pik pera 2026-2027 rabbi pik vima 2026 pmfby self declaration form pdf download pmfby form pdf rabbi pik pera pdf pik pera download Pik pera 2026 pik pera form pdf kharip pik pera 2026 pdf pik pera swayam ghoshna patra pdf kharip pik pera 2026, खरीप पीक पेरा 2026,
