योजनेचे 12000 हवे असतील तर हे काम करावे लागणार : Pm Kisan Yojana, Namo Shetkari Yojana

Pm Kisan Yojana, Namo Shetkari Yojana farmer id maharashtra

Pm Kisan Yojana, Namo Shetkari Yojana : शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्वाची माहिती, शेतकऱ्यांनी जर हे एक काम केले नाही तर शेतकरी योजना तसेच प्रधानमंत्री किसना सन्मान निधी योजना व नमो शेतकरी योजना या योजनेचे पैसे मिळत असतील तर ते पैसे मिळण्यास अडचण येऊ शकते. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी हे काम करणे अत्यंत महत्वाचे आहे.

शेतकरी मित्रांनी आपला फार्मर आयडी काढणे गरजेचे आहे, शासनाने राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढणे बंधनकारक केले आहे. शेतकऱ्याने जर फार्मर आयडी Farmer ID काढला तरच विविध शासकीय योजना योजनांचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे. यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपले फार्मर आयडी कार्ड काढून घेणे गरजेचे आहे. फार्मर आयडी कुठे काढायचा? मित्रांनो फार्मर आयडी शेतकरी जवळील आपले सरकार सेवा केंद्र, महा ई सेवा केंद्र CSC याठिकाणी जावून आपला फार्मर आयडी काढू शकतात. जे शेतकरी फार्मर आयडी काढणार नाहीत अशा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळण्यास अडचण येऊ शकते यामुळे आजच आपला फार्मर आयडी काढून घ्यावा.

फार्मर आयडी काढण्यासाठी आपल्याकडे farmer id document in marathi आधार कार्ड, ७/१२, ८अ व आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असावा. इ कागदपत्रे आवश्यक आहे. आपल्या आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक नसेल तर आपण बायोमेट्रिक पद्धतीने आपले फार्मर आयडी कार्ड काढू शकता. आपले सरकार सेवा केंद्र येथे तुम्हाला फार्मर आयडी काढून मिळेल. तसेच शासनाने आता महाडीबीटी पोर्टल वरील राबिविण्यात येणाऱ्या योजनांसाठी सुद्धा फार्मर आयडी बंधनकारक केला आहे यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांने फार्मर आयडी काढणे गरजेचे आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *