रब्बी पिक पेरा स्वयंघोषणा पत्र PDF येथून डाउनलोड करा : Pik Pera form PDF
Rabbi pik pera swayanghoshana patra pdf form : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, राज्यात काही दिवसापूर्वी रब्बी हंगामातील पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सुरु झालेली असून शेतकऱ्यांना आपल्या शेतातील पिकाचा विमा फक्त १ रुपयामध्ये काढता येणार आहे. पिक विमा योजनेचा अर्ज भरताना शेतकऱ्यांना पिका बाबतचे घोषणा पत्र द्यावे लागते, किंवा ७/१२ वरती संबधित पिकाची नोंद असणे गरजेचे असते. नोंद नसेल तर शेतकरी पिक पेरा बाबतचे स्वयंघोषणा पत्र अपलोड करू शकतात.
प्रधानमंत्री पिक विमा योजना राज्यात खरीप व रब्बी हंगामात राबविली जाते. खरीप हंगातील पिक विमा अर्ज भरताना शेतकऱ्याने खरीप हंगामातील पिक पेरा स्वयंघोषणापत्र द्यावे, तसेच रब्बी हंगामातील पीक विमा अर्ज भरताना रब्बी हंगामातील पिक पेरा स्वयंघोषणा द्यावे.
पिक विमा अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- शेतकऱ्याचे आधार कार्ड
- बँक खाते पासबुक
- ७/१२ उतारा, ८अ
- पिक पेरा स्वयंघोषणा पत्र
- क्षेत्र सामाईक असल्यास इतर खातेदाराचे संमती पत्र
- मोबाईल नंबर
पिक पेरा स्वयंघोषणा पत्र फॉर्म डाऊनलोड कसा करावा?
रब्बी पिक पेरा स्वयंघोषणा पत्र आपण सोप्या पद्धतीने डाऊनलोड करू शकता, या लेखामध्ये आम्ही तुम्हाला पिक पेरा स्वयंघोषणा पत्र/पिक पेरा फॉर्म कसा डाउनलोड करायचा या संबधित सविस्तर माहिती दिलेली आहे. फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी डाऊनलोड वरती क्लिक करावे, त्यानंतर फॉर्म आपल्या मोबाईल मध्ये/कॉम्प्युटर मध्ये डाऊनलोड होईल.
रब्बी पिक पेरा स्वयंघोषणा पत्र | डाउनलोड |
खरीप पिक पेरा स्वयंघोषणा पत्र | डाउनलोड |
योजनेची अधिकृत वेबसाईट | https://pmfby.gov.in/ |
पिक विमा संमती पत्र | पहा |
pik pera rabbi 2024 pik pera 2024-25 pdf download पिक पेरा स्वयं घोषणा पत्र 2024 pdf download pik pera 2024-2025 rabbi pik vima 2024 pmfby self declaration form pdf download pmfby form pdf rabbi pik pera pdf pik pera download Pik pera 2024 pik pera form pdf kharip pik pera 2024 pdf pik pera swayam ghoshna patra pdf.