PAN कार्ड माहिती, आवश्यक कागदपत्रे; Pan Card Service
बँक मध्ये किंवा इतर कामासाठी PAN कार्ड लागते, PAN कार्डचा ओळखीचा पुरावा म्हणून देखील उपयोग होतो. बँकेमध्ये खाते खोलण्यासाठी पँन कार्ड लागते. तसेच ५० रु. च्या पुढील व्यवहारासाठीसुद्धा पँन कार्ड गरजेचे आहे.
PAN कार्ड काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड झेरॉक्स
- २ फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल
कालावधी
- अर्ज केल्यानंतर १५ मिनिटामध्ये (Acknowledgement Receipt) अर्जाची पावती मिळेल.
- ३ ते ४ दिवसामध्ये PAN कार्ड ई-मेल वरती ई-कॉपी मिळेल.
- ई-मेल वरती PAN मिळाल्यानंतर १० ते १५ दिवसामध्ये PAN कार्ड पोस्टाने घरपोच मिळेल.
- पँन कार्ड काढण्यासाठी आमच्या केंद्राला भेट द्या.
संपर्क
ई-मेल : contact@rajpuredigital.com
महत्वाचे
- घरबसल्या सेवेचा लाभ घेण्यासाठी आमच्याशी व्हाॅट्सअपवर संपर्क करा.
- प्रत्यक्ष ऑफिस ला भेट देण्यासाठी वरील पत्त्यावर क्लिक करा.
- अर्जासोबत शुक्क/फी भरावी.