संकेतस्थळाबद्दल सविस्तर माहिती; Rajpure Digital Services

rajpure digital services

नमस्कार !! मी राजपुरे डिजिटल या संकेतस्थळावर आपले स्वागत करीत आहे. या या संकेस्थळाद्वारे तुम्हाला विविध योजनेची माहिती तसेच शासकीय कामासाठी लागणारी कागदपत्रे, स्वयंघोषणा पत्र, ऑनलाईन अर्ज, विविध कामे करण्यास आम्ही तुम्हाला मतदा करतो. यासाठी तुम्हाला संबधित कामासाठी लागणारे शुल्क/फी देणे गरजेचे आहे.

शासकीय योजना माहिती

शासनाकडून विविध शासकीय योजना शेतकऱ्यांसाठी राबविल्या जातात, आम्ही या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनेची माहिती, व त्यासाठी लागणारी कागदपत्रे तसेच संबधित योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मदत करतो, यामुळे शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यास मदत होते.

ऑनलाईन अर्ज

नागरिकांना एखाद्या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास अनेक अडचणी येतात, आम्ही नागरिकांना ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दल माहिती देतो, तसेच ऑनलाईन अर्ज/फॉर्म भरून देतो.

शासकीय कामे

वीज बिल भरणा केंद्र, आधार कार्ड सेवा, PAN कार्ड सेवा, जॉब कार्ड, अर्जंट पॅन कार्ड, Rent Agreement (भाडे करारनामा), डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स, अपंग प्रमाणपत्र नोंदणी (UDID), आधार कार्ड पत्ता बदलणे, पीएफ (P.F) संबंधित कामे, फूड लायसन्स इ. विवध कामे करण्यास मदत करतो. संबंधित कामासाठी लागणारे शुल्क/फी आपणांस द्यावे लागेल.

प्रिंटींग

आधार कार्ड प्रिंटींग, PAN कार्ड प्रिंट, कलर झेरॉक्स, B&W झेरॉक्स, स्मार्ट PVC कार्ड प्रिंटींग, कलर फोटो प्रिंटींग, अर्जंट पासपोर्ट साईज फोटो इ. कामे आम्ही खात्रीशीर करून देतो.

…….Work in Progress…..

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *