कुसुम सोलर पंप योजनेसाठी अर्ज सुरु : Kusum Solar Pump Yojana Maharashtra

Kusum Solar Pump Yojana Maharashtra

Kusum Solar Pump Yojana Maharashtra : शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी, प्रधानमंत्री सौर कृषी पंप योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहे. ज्या शेतकऱ्यांना पीएम कुसुम सोलर पंप योजनेचा लाभ घ्यायचा आहे. अशा शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरावा.

Kusum Solar Pump Yojana Maharashtra

प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेतून शेतकऱ्यांना सोलर पंप योजनेसाठी ९०% ते ९५% अनुदान दिले जाते. महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री कुसुम सौर कृषी पंप योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या दोन योजना राबविल्या जातात.

योजनेचे नावप्रधानमंत्री कुसुम सोलर योजना
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
लाभार्थी वर्गशेतकरी
PM Kusum Solar Pump Yojana

पीएम कुसुम सोलर योजनेसाठी आता अर्ज सुरु आहेत, योजनेचा अर्ज भरण्यासाठी राजपुरे डिजिटल & आपले सरकार सेवा केंद्र ला भेट द्या, किंवा आपण घरबसल्या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आम्हाला Whatsapp वरती कागदपत्रे पाठवा, आम्ही आपला अर्ज ऑनलाईन भरून देऊ.

Kusum Solar Yojana Documents Marathi

  • अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • ७/१२, ८ अ (आमच्याकडे उपलब्ध आहे)
  • शेतकऱ्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो १
  • क्षेत्र सामाईक असल्यास संमतीपत्र
  • मोबाईल नंबर
  • अनुसूचित जाती किंवा अनुसुचित जमाती प्रवर्गातील शेतकरी असल्यास जात प्रमाणपत्र आवश्यक

शेती संबधित विविध योजनाचा लाभ घेण्यासाठी आमच्या साईटवरील शेतकरी योजना पेज ओपन करा. त्यामध्ये तुम्हाला विविध योजनांची माहिती. “Kusum Solar Pump Yojana Maharashtra” मागील काही महिन्यांपूर्वी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज भारलेले आहेत, अशा शेतकऱ्यांची निवड प्रक्रिया सुरु झालेली आहे, ज्या शेतकऱ्यांना SMS आलेले आहेत अशा शेतकऱ्यांनी आपला सेल्फ सर्व्हे करून लाभार्थी हिस्शाची रक्कम भरून सोलर कंपनी निवड करावी.

तसेच काही शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये अथवा कागदपत्रांमध्ये काही त्रुटी आढळून आल्यास त्यांनासुद्धा SMS येत आहेत, SMS आलेल्या शेतकऱ्यांनी आपण ज्या ठिकाणी अर्ज भरला त्याठिकाणी जाऊन आपल्या अर्जाचे स्टेटस चेक करून संबधित त्रुटीचे निराकरण करावे.

Solar Pump Subsidy Scheme

सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना पीएम कुसुम सोलर योजनेतून ९०% अनुदान दिले जाते. आणि अनुसूचित जाती/अनुसूचित प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५% अनुदान दिले जाते. उर्वरित ५% ते १०% लाभार्थी हिस्शाची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागते.

Saur Krushi Pump Yojana Maharashtra

  • ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी सोलर पंप योजनेचा लाभ घेतला आहे, अशा शेतकऱ्यांना पुन्हा नवीन अर्ज भरता येणार नाही.
  • निवड झाल्यानंतर सेल्फ सर्व्हे करणे आवश्यक आहे.
  • ७/१२ वरती विहीर, बोरवेल, शेततळे पाण्याची स्त्रोताची नोंद असणे आवश्यक आहे.
  • अर्ज भरल्यानंतर संबधित कागदपत्रे व फॉर्म व्यवस्थित ठेवावा.

फॉर्म भरण्यासाठी संपर्क

महत्वाचे

  • घरबसल्या सेवेचा लाभ घेण्यासाठी आमच्याशी व्हाॅट्सअपवर संपर्क करा.
  • प्रत्यक्ष ऑफिस ला भेट देण्यासाठी वरील पत्त्यावर क्लिक करा.
  • अर्जासोबत शुल्क/फी भरावी.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *