Sale!

दि AI स्मार्ट वर्क (The AI Smart Work) – AI च्या मदतीने स्मार्ट काम करण्याचा नवा मार्ग!

Original price was: ₹249.00.Current price is: ₹199.00.

भाषा : मराठी
पाने : १६९
स्वरूप : PDF E-Book
Add to Cart → Payment → Payment Successful → Download PDF

पेमेंट यशस्वी झाल्यानंतर ई-बुक डाउनलोड करता येईल.

Description

आजच्या डिजिटल युगात Artificial Intelligence (AI) हे प्रत्येकासाठी उपयुक्त ठरणारे आधुनिक तंत्रज्ञान आहे. AI च्या मदतीने तुम्ही अनेक कामे कमी वेळेत, कमी खर्चात आणि अधिक प्रभावी पद्धतीने करू शकता.

The AI Smart Work Book हे AI तंत्रज्ञान शिकण्यासाठी आणि त्याचा प्रत्यक्ष जीवनात, व्यवसायात तसेच डिजिटल कामांमध्ये उपयोग करण्यासाठी तयार केलेले एक उपयुक्त मार्गदर्शक आहे.

या पुस्तकामध्ये AI ची मूलभूत माहिती, मोबाईलवर AI वापरण्याची पद्धत, विविध AI Tools, Prompt Writing, जाहिरात निर्मिती, ग्राफिक डिझाइन, दस्तऐवज तयार करणे आणि डिजिटल कामे स्मार्ट पद्धतीने करण्याचे मार्ग सोप्या मराठी भाषेत समजावून सांगितले आहेत.

या पुस्तकामध्ये काय शिकायला मिळेल?

1. AI ची ओळख आणि मूलभूत माहिती

  • Artificial Intelligence (AI) म्हणजे काय?
  • दैनंदिन जीवनात AI चा उपयोग कसा करावा?
  • मोबाईलवर AI वापरण्यासाठी आवश्यक Apps.
  • AI ला योग्य Prompt कसे द्यावेत?
  • इंटरनेटवर योग्य आणि Genuine माहिती कशी शोधावी?
2. AI वापरून डिजिटल कामे
  • AI वापरून ईमेल, अर्ज आणि दस्तऐवज तयार करणे.
  • मोबाईलवर Resume / Bio-data तयार करण्याची पद्धत.
  • AI वापरताना होणाऱ्या सामान्य चुका आणि त्यावरील उपाय.
  • AI वापरताना घ्यावयाची आवश्यक काळजी.
3. AI वापरून Graphic Design आणि जाहिरात निर्मिती
  • मोबाईलवर AI वापरून आकर्षक Poster तयार करणे.
  • व्यवसायासाठी प्रभावी जाहिराती तयार करणे.
  • सण-उत्सवासाठी Banner आणि Poster Design.
  • AI द्वारे लग्नपत्रिका तयार करणे.
  • वाढदिवस आणि विविध कार्यक्रमांसाठी Banner Design.
  • सोशल मीडियासाठी आकर्षक Posts तयार करणे.
  • AI वापरून Caption आणि Content Writing.
  • Video Advertisement आणि Reels तयार करणे.
  • कमी खर्चात प्रभावी जाहिरात करण्याचे मार्ग.
4. Smart Work आणि AI Prompts
  • Smart Work Techniques द्वारे वेळ आणि पैसा वाचवणे.
  • कामाचा वेग आणि कार्यक्षमता वाढवण्याचे मार्ग.
  • 50+ Ready AI Prompts (Copy-Paste Templates) – विविध कामांसाठी तयार Prompts.
हे पुस्तक कोणासाठी उपयुक्त आहे?
  • विद्यार्थी आणि तरुणांसाठी.
  • छोटे-मोठे व्यावसायिक आणि दुकानदारांसाठी.
  • डिजिटल सेवा केंद्र चालकांसाठी.
  • सोशल मीडिया वापरणारे आणि Content Creators यांच्यासाठी.
  • जाहिरात व ग्राफिक डिझाइनमध्ये रस असणाऱ्यांसाठी.
  • AI तंत्रज्ञान शिकण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी.

The AI Smart Work Book

AI तंत्रज्ञानाचा योग्य वापर शिका, स्वतःची कार्यक्षमता वाढवा आणि डिजिटल युगात इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहा!

एक पुस्तक – अनेक कौशल्ये – स्मार्ट काम करण्याचा नवा अनुभव!

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.