जिल्हा परिषद योजना सुरु, अर्ज प्रक्रिया, पात्रता : Zilla Parishad Yojana 2025
जिल्हा परिषद पुणे (ZP Pune) स्वनिधी योजना 2025 अंतर्गत शेतकरी, महिला, दिव्यांग, समाजकल्याण व पशु संवर्धन विभागाच्या विविध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करा. संपूर्ण माहिती, पात्रता, आवश्यक कागदपत्रे व अर्ज प्रक्रिया येथे वाचा.
